सकळ भूषणांचे भूषण – संत जगमित्र नागा अभंग – ७

सकळ भूषणांचे भूषण – संत जगमित्र नागा अभंग – ७

“सकळ भूषणांचे भूषण।
कंठी धरा नारायण ॥
तेणे तुटती यातना।
चुकती यमाच्या पतना॥
शिव मस्तकी धरिला।
भेद भक्तांचा काढिला॥
अवघ्या देवांचे हे ध्यान।
जगमित्र नागा वंदी चरण।”

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सकळ भूषणांचे भूषण – संत जगमित्र नागा अभंग – ७