भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६संत जगमित्र नागा भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६ “भक्तीसाठी रूपे धरी। त्याचे काम अंग करी ॥ आला पुंडलिकासाठी। अकस्मात जगजेठी ॥ अनंत ब्रह्मांडे रचिली। नाना परी क्रीडा केली।॥ हे तव न कळे कोणासी। जगमित्र नागा ध्यास मानसी॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६