आई बहु कृपावंत – संत जगमित्र नागा अभंग – ५

आई बहु कृपावंत – संत जगमित्र नागा अभंग – ५

“आई बहु कृपावंत।
विश्वजनासी पोषीत॥
रुक्मादेवीस भजती।
मनोरथ त्याचे पूर्ण होती।
दिव्य वस्त्र कुंकूम ल्याली।
रत्न भरणे ती शोभली ॥
रुक्मादेवी वराच्या चरणी।
जगमित्र नागा लोटांगणी ॥ “

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आई बहु कृपावंत – संत जगमित्र नागा अभंग – ५