हरिजागरासी जावे – संत जगमित्र नागा अभंग – ४
हरिजागरासी जावे – संत जगमित्र नागा अभंग – ४
“हरिजागरासी जावे।
माझ्या विठोबासी पाहावे ॥
देव ऋषी सवे येतो।
नभी विमाने दाटती॥
काकड आरती दृष्टी पडे।
उठाउठी पाप झडे॥
ऐसा आनंद सोहळा।
जगमित्र नागा पाहे डोळा ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
हरिजागरासी जावे – संत जगमित्र नागा अभंग – ४