भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३
भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३
भयभित झाले तेव्हा ग्रामवासी।
लावियेल्या वेशी गावाचिया॥
ग्रामवासियांनी लावियेले द्वार।
करी विचार सुभेदार तेव्हा ॥
करी गर्जना भयानक व्याघ्र।
कापती धरथर सकळ लोक॥”
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३