कृष्ण लोणी खाया गेला । येऊनि गोपीनें धरिला ॥ मायेपाशी घेऊनि आली । तेथें कृष्ण पाहती जाली ॥ येथें कृष्ण येथे कृष्ण । जिकडे तिकडे अवघा कृष्ण ॥ ऐसे ऐश्वर्य रो माये । जगमित्र नागा पाहुनि धाये ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.