ह.भ.प. साई महाराज पवार
मो : 8208709299
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार
पत्ता : फ्लॅट क्र. 10, गोदावरी नगर, कार्वे नाका, कराड, जि. सातारा
बारावी (सायन्स) मध्ये शिकत आहे. पुढे मी MBBS ला ऍडमिशन घेणार आहे. मी इयत्ता सातवी पासून कीर्तन करीत आहे.