मो : 8208806683
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य
पत्ता : मु.पो.केळणे ( खालची खालचीवाडी ), ता.- खेड, जि.- रत्नागिरी
शिक्षण- १० पास, अध्यात्मिक शिक्षण- ५ वर्षे आळंदी , ३ वर्षापासून कीर्तन सेवा, अनुभव सविस्तर – आध्यात्मिक क्षेत्रात ३ पिढ्यांची परंपरा असल्याने घरी पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण “ माझ्या वडिलांची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ।। या वजनाने वचनानुसार ” माघ वारी पंढरपूरची कार्तिकी वारी आळंदीची .