ह.भ.प. निखिल महाराज पाटील
मो : 7709959054
सेवा : गायनाचार्य
पत्ता : मु.प्रो. सुभाष चौक ( पिंपळखोरा )मस्कावद बु ता. रावेर जि. जळगाव
विज्ञान व कला महाविद्यालय भलोद येथे F.Y.B.Sc. प्रथम वर्षाला शिकत असून मी ७ वर्षाचा असतांना मला माझ्या आजोबांनी वारकरी संप्रदायाची ओळख करुन दिली.माझे गुरु ह.भ.प. वै. जगन्नांथ महाराज अंजांळेकर मी १४ वर्ष झाले वारकरी सांप्रदायाची सेवा करीत आहे