ह.भ.प. नंदकुमार रायकर महाराज
मो : 9881487691
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य
पत्ता : मु. पो. ता. श्रीगोंदा. जि. अहमदनगर ( होळी गल्ली ) श्रीगोंदा
शिक्षण जुनी ११ वी पर्यंत शाळा गावातच झाली माझे गाव ता. श्रीगोंदा. जि. अहमदनगर. श्रीगोंदा असे आहे माझे समर्थ सदगुरू सच्चिदानंद पांडूरंग दादा मडके पारगाव सुद्रिक ता. श्रीगोंदा या ठिकाणी असतात. या ठिकाणी सदगुरूंचे भव्य मंदिर व सभामंडपही आहे या ठिकाणी गेली बारा वर्षे पासून इथे भव्य-दिव्य स्वरूपामध्ये वारकरी वैष्णव मेळावा आयोजित केला जातो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातुन भरपूर प्रमाणात वारकरी येत असतात आणि माझे अध्यात्मिक शिक्षण याच ठिकाणी झाले आहे जवळ जवळ दहा वर्षापासुन मी कार्यरत आहे मी तसा उत्कृष्ट लेखकही आहे कारण आमच्या सदगुरूंचे चरित्र ग्रंथ लिहिला आहे तोही प्रसिद्धच आहे आणि श्री. संत शेख महंमद महाराज यांची छाया आम्हा वर नित्य आहे. राम कृष्ण हरी !