मो : 9657814960
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार
पत्ता : मु.म्हसवे पो.वर्ये.ता. जि सातारा
शिक्षण १२ वि विज्ञान झाले आहे .महाराज २००५ पासून सेवा करतात .
अनुभव सागावयाचा झाल्यास ज्ञानेश्वरी च्या 18वा अध्याय ओवी 929
पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख ।
आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥ हा अनुभव मला आला आहे.
ह.भ.प. नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा