ह.भ.प. नागेश निंबाळकर


मो : 9767412502

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | मृदंगाचार्य

पत्ता : तुळजापूर. पपनाश तीर्थ रोड तुळजाभवानी कॉलेज जवळ तुळजापूर

12 वी. नंतर शालेय शिक्षण घेतले नाही अद्यात्मिक शिक्षणाची लहानपनापासूनची आवड वारकरी संप्रदायचा लहानपनापासूनचा लाभलेला वारसा ११ वर्ष झाले कार्यरत आहे सद्या वय २२वर्ष आहे.