ह.भ.प. महेश महाराज महाडीक


मो : 8779663946

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_

पत्ता : शिव क्रांती मित्र मंडळ, बि नं २च्या समोर, सहयोग नगर, वाडीया इस्टेट, बैल बाजार, कुर्ला(ई) मुंबई

शालेय शिक्षण वाणिज्य शाखेतुन पदवीधर आहे. मी वारकरी शिक्षण संस्था आळंदी  येथे संत साहित्याचा आभ्याक्रम पुर्ण रून  गेली १० वर्ष  किर्तन, प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत आहे.