ह.भ.प. लक्ष्मीकांत (तात्या) महाराज गाडे
मो : 9623468034
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_ | हार्मोनियम_वादक
पत्ता : ह. मू. भिंगारे पोष्ट निमगाव मढ,तालुका. येवला,जिल्हा.नाशिक.
माझे शिक्षण 12 वी झालेले आहे.
मी 2016 साली भाजनानंदी श्रीगुरु श्री वैकुंठवासी रामचंद्र बाबाबोधे यांच्याच्याकडे पंढरपूरमध्ये चातुर्मासात होतो.आणि मृदुंगाच्या कृपेने मी देगलूरकर महाराज, बोधले महाराज पंढरपूर मधील सगळे फडकरी मंडळींच्या सानिध्यात राहिलेलो तर आहेतच, पण 2017 ते 2020 या काळात मी आळंदी देवाची येथे माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये किर्तनाचा अभ्यास केला आणि आता सध्या सद्गुरू जोग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गोडसे कीर्तनसेवा करण्याचं मला यांच्या आशीर्वादाने भाग्य प्राप्त झाल आहे.
महाराज कीर्तनकार/प्रवचनकार ,गायनाचार्य,मृदंगाचार्य ,हार्मोनियम वादक आहेत.