कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प.संतदासजी महाराज मनसुख

पत्ता :- रा. एकनाथवाडी खिलारवाडी.पो. सावरगाव ता. जुन्नर जि. पुणे  

शिक्षण :- B.A BED वारकरी शिक्षण संस्था आळंदी.

सविस्तर माहिती :- ह.भ.प.संतदासजी महाराज यांनी दहावी  पासुन किर्तनाला सुरवात संपुर्ण महाराष्ट्र भर कीर्तन,व प्रवचन,भागवतकथा,व वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करीत असुन.वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्य रजिस्टर असुन त्या माध्यमातून प्रत्येक आदिकमास मध्ये भव्य दिव्य अखंड हरीनाम सप्ताह करीत आहेत.आदर्श किर्तनकार आदर्श शेतकरी आदर्श समाजसेवक आदर्श पत्रकार आदर्श वारकरी असे पुरस्कार वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्य रजिस्टर संस्थेकडुन दिले जातात.संतदासजी महाराज मनसुख.अध्यक्ष वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्य प्रत्येक आदिकमास भव्य दिव्य अखंड हरीनाम सप्ताह व पुरस्कार सोहळा कार्यक्रमात.महाराजांचे कार्य म्हणजे व्यसनमुक्ती,श्रीभून हत्या,मार्गदर्शन व पर्यावरण शूशोभीकरण कामे अंध अपंगाना आधार देने,लहान मुलांना वारकरी बनवणे.असे अनेक कामातून संप्रदायाचा वसा जपून ठेवला आहे. त्यांनी वारकरी चैतन्य तुकोबा,भागवतकथा,हरिपाठ,काकड आरती,संत सावता विभूति असे अनेक ग्रंथ महाराजांनी काढले आहेत. असे अनमोल काम महाराज करत आहेत.