मो :-9890077307
सेवा :- कीर्तनकार
पत्ता :- रा. गोटेवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर
सविस्तर माहिती :- मानवी जीवन जगत असताना परमार्थाचं विशेष महत्त्व काय? महाराजांनी किर्तनातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. नांदगाव, राम हिंगणी, मुंढेवाडी.( सर्व मोहोळ तालुक्यातील) या गावामध्ये चालत जाऊन महाराज हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. अशाप्रकारे महाराजांनी वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे.
View Comments
मी माझा मोबाईल नंबर बदलला आहे
माझा नवीन नंबर 8999361723 हा आहे
ह.भ.प श्री गोपाळ महाराज सुतार