ह.भ.प ज्ञानेश महाराज तिखे
मो.न :-8446142535
सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार
पत्ता :-श्री सिद्धिविनायक संस्थान
नवजीवन कॉलनी ब्राह्मणी (कळमेश्वर)
जि. नागपूर (441501)
शिक्षण: MSc Chemistry
कीर्तन हा वडिलोपार्जित संस्कार माझ्यावर वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच झालेला त्यामुळे वयाच्या ६ व्या वर्षांपासून कीर्तन सेवेला प्रारंभ झाला. आज माझं वय २८ वर्षे आहे.