ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज मुळे
मो.न :-9763110871
सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार
पत्ता :-आळंदी देवाची ता खेड जिल्हा पुणे
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था येथे ज्ञानदान प्राप्त केले २०११ ला प्रवेश घेतला.
१४ ला बाहेर निघाले त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक खेडोपाडी जाऊन प्रबोधन करतात.