ह.भ.प दौलतराव महाराज मनाळ
मो :- 9923959773
सेवा :- किर्तनकार प्रवचनकार
पत्ता :- रा. वाहेगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद
शिक्षण :- 12 वी
सविस्तर माहिती :- ह.भ.प दौलतराव महाराज मनाळ याचे गुरु नारायणगिरी महाराज होते त्याच्या सानिध्यात राहून महाराजांनी अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले.महाराजअध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्राचे जिल्हा सयोजक आहेत.त्याच बरोबर श्री संत गंगागिरी महाराज सं.भजन संस्था चे अध्यक्ष आहेत.व आकशवाणी दूरदर्शन व कॅसेट फेम गायनचार्य कीर्तन प्रवचना द्वारे महाराज समाज प्रबोधन करतात.अशा पद्धतीने महाराजांनी वारकरी संप्रदायचा प्रसार करत आहेत. https://youtu.be/kjUEKMbou4I
नमस्कार माऊली
जय जय रामकृष्ण हरि. आपले साईटला भेट दिली. छान आहे अपलोड केलेले किर्तन . आणखी किर्तन अपलोड असतील ऐकायला आवडतील माऊली.
|| जय जय रामकृष्ण हरी ||
मच्छिंद्र माळी पडेगांव , औरंगाबाद .
[email protected]