ह.भ.प.दत्तात्रय महाराज हांडे
मो.न :-9004940967
सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार
पत्ता :-समर्थ कृपा चाळ नं 2रूम नं 4आशिवार्द बंगल्या समोर भोपर कमानी डोंबिवली पुर्व
दहा वर्षं झाली कीर्तन सेवा व प्रवचन सेवा करत.
अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर येथून तीन वर्षे अभ्यास क्रम पुर्ण करून कीर्तनालंकार ही परीक्षा पास झालो आहे.