ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले
भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
पत्ता :- अहमदनगर
शिक्षण :- B.A.M.J (Master of journalism) गुरुवर्य श्री चंपामाई महाराज यांचा १९७६ ला अनुग्रह प्राप्त झाला .
सेवा :- किर्तनकार, रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन
मो :- 9422220603
सविस्तर माहिती :- १९८२ ला आनंदवन आश्रम , देवगाव ची स्थापना .श्रीमद भागवत . रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन , व्याखाने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम झालेले आहेत.
गुरुवर्य श्री चंपामाई साधकाश्रम , लातूरची स्थापना सन १९९९ .
गुरुकुल भागवत आश्रम , चिचोंडी (पा.) ता. नगर स्थापना २००१.
गुरुकुल भागवाताश्रामच्या माध्यमातून अनेक सामाजिक , धार्मिक उपक्रम राबिवले आहेत. उदा. सोनई येथील शाळेतील २५० गरीब मुलांना कपडे वाटप,व शालेय साहित्य वाटप केले आहे. आश्रमावर वर्ष्यातून ३-४ वेळा अन्नदान होते.गुरुकुल भगवंताश्रमाच्या माध्यमातून श्री भाऊसाहेब मुले यांचे एम फील , व पी एच डी चा सर्व खर्च केला गेला आहे व श्री मुले हे पुणे विद्यापीठातून पी एच डी झाले आहेत.
लेखन संपदा :-
१) ज्ञानियाची रसगंगा -१९९० पुणे विद्यापीठाने एम.ए. साठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड.
२) ब्रह्मर्षी विश्वामित्र – अत्माचरीत्रात्मक कादंबरी १९९३
३)संतामृत्धारा – अभंग विवरण –
४) आनंद-धारा मासिक -२००१
५))जगद्गुरू श्री तुकाराम -२००९ .
६) अभंग शतक – २००९
७)अदवैतामृतवर्षिनी ( भागवत गीतेवरील भाष्य ) २०१०
८) अभंग पोर्णिमा -ग्रंथ (निरुपण-समीक्षात्मक )- एम.ए. एम.फील. साठी २०११ पासून पुणे विद्यापीठाने सुरु केला आहे.
९) दिंडी -त्रैमासिक माहे ऑक्ट.२०११ पासून सुरु . व विविध
वृतापात्रामध्ये लेखन :-
१०) कान्हू वारकरी( e-book)
११) अदवैतामृतवर्षिणी (१२) Brhamarshi Vishwamitra (Translated in english)
१२) विदेही श्री संतामाई यांचा सार्थ अभंग गाथा २०१८
१०)इंटरनेटवर ब्लोग ,आर्टिकल ,व you tube वर १६० विविध धार्मिक विषयावरील व्हिडीओ
ब्लॉग :-
वॆद्यराज नमस्तुभ्यं
Thoughts of Gurumai
||शारदीय नवरात्र
भज गोविंन्दम ॥
अनादी नाथ संप्रदाय
॥ देश वेष नोहे माझा ॥
।। ऐसे जागवितो मना ।।
प्रगटलि भवानी
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू
॥निव्रुत्तीने बाहेर आणिले गोपाळा॥
कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9422220603
भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
https://www.youtube.com/channel/UCduOYSl3O4SPkjs9uWwn8YQ?view_as=subscriber
ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले
View Comments
Excellent
Wish you all the best
Thanks sir please support
सुंदर
धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ राहूद्या आणि तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या आणि आम्हाला असाच सल्ला देत चला.