ह.भ.प शब्दप्रेमी अभिजीत महाराज जाचक
मो :- 7756009151
सेवा :- युवा किर्तनकार
पत्ता :- रा . कसबे पाटस ता.दौंड जि. पुणे
शिक्षण :- इंजिनिअर इन मेकॅनिकल डिपार्टमेंट, M.A. इन मराठी.
सविस्तर माहिती :- ह.भ.प अभिजीत महाराज जाचक हे संत साहित्य चे विशेष अभ्यासक ज्ञानेश्वऱी चिंतन प्रवक्ते आहेत.महाराज कीर्तन,प्रवचन समाज प्रबोधन करतात.त्याच बरोबर महाराज शिव चरित्रकार आहेत.अशा पद्धतीने महाराजांनी वारकरी संप्रदाय चा वसा टिकवून ठेवला आहे.
very nice
best of luck
धन्यवाद माउली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील, वापर करून,”आपण” वारकरी संप्रदाय जगातील नकाशा वर आणले. याबद्दल फार, फार,फारच,आभार धन्यवाद देतो……जे पायी वारी करतात, -वारकरी- टाळकरी-माळकरी- यांच्या ही उल्लेख करावा- संकल्पना मांडली आहे. विचार व्हावा.. हि विनंती आहे…..
धन्यवाद माऊली तुमची अशीच साथ आणि सल्ला आम्हाला लाभला तर आपण नक्कीच संत साहित्य मध्ये चांगले काम करू आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच बदल करू