मो : 7066982997
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | मृदंगाचार्य_
पत्ता : हनुमान मंदिर शेजारी मु. पो. खोपडी बु : ता. सिन्नर जि. नाशिक
शिक्षण चालू आहे कला शाखेत पदवीधर तबला : प्रवेशिका पूर्ण श्रीहनुमान मंदिर ५ वी पिढी पुजारी. लहानपनापासून भजन, मृदूंग शिक्षण घेतले आहे.