ह.भ.प सुनिल महाराज भोईर

ह.भ.प सुनिल महाराज भोईर


मो .8850309688

सेवा :  कीर्तनकार व प्रवचनकार .

पत्ता : मु. टेंभरे ता. शहापूर जि.ठाणे (421601)


ह.भ.प सुनिल महाराज भोईर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. धर्मधारा ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तसेच वारकरी साहित्य परिषद चे शहापूर तालुका अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते , वर्ष २०२४ मध्ये त्यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून तिथे ते कार्यरत आहेत.

श्री क्षेत्र तुंगेश्वर (शहापूर) येथील संत धर्मदास बाबा यांचे ते शिष्य आहेत. अध्यात्मिक, सामाजिक , राजकीय आणि उद्योग असे सर्व क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे.