कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प चैतन्य महाराज बोरुडे

ह.भ.प बालकिर्तनकार चैतन्य महाराज बोरुडे


मो.नं :- 8108858001/9004818001

सेवा :- किर्तनकार वयाच्या आठव्या वर्षापासून किर्तन सेवा चालू केली आहे.

पत्ता :- मजले चिंचोली (अव्हरवाडी) जि. अ.नगर

ह.मु.पनवेल

शिक्षण :-चैतन्य महाराज इयत्ता सातवी सेमी मध्ये शिकत आहेत त्याचे पुर्ण महाराष्ट्रात किर्तन सेवा चालू आहे किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन संतांचे विचार माणसा पर्यंत पोहचविण्याच कार्य अंबादास महाराज बोरुडे हे त्याच्या वडिला सहीत ते सुध्दा करत आहे.

AddThis Website Tools