ह.भ.प. प्रा.अंगद महाराज शिर्के
मो : 9922675469
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_
पत्ता : बदलापुरकर धर्मशाळा, सिद्धबेट, वॉटर हाऊस जवळ केळगाव आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे
१)संस्कृत एम ए बी एड युनिव्हर्सिटी ऑफ पुणे २०१०
२)१९९९ पासून आळंदी या ठिकाणी वास्तव्य.
३) २००५ पासून किर्तन,प्रवचन या माध्यमातून विविध विषयावर समाजप्रबोधन आणि समाज जागृती..