ह.भ.प. अमोल महाराज गावडे
मो : 9822829573
सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य
पत्ता : कैवल्य निवास, वडगाव रोड, राम मंदिरा समोर आळंदी देवाची ता खेड जि पुणे
शालेय शिक्षण १५ वी पूर्ण आहे. मी २००९ ला आळंदीला आलो. २०१४ ते २०१९ जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे मध्ये वारकरी शिक्षण पूर्ण केले .