निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी – संत गोरा कुंभार अभंग

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी – संत गोरा कुंभार अभंग


निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥
एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥
सभाग्य विरळे नामा पाठीं गेले । अभागी ते ठेले मौन्यजप ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.