आकानिकेलेचिकनामातु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७१

आकानिकेलेचिकनामातु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७१

आकानिकेलेचिकनामातु ।
कारले धसिगे मरुळादने ॥१॥
चलुवाने चलुवने पंढरीराया चलुवाने ।
यल्ले दौनर्कवाने ॥२॥
पुंडलिकने भक्ती बंदा ।
रखुमादेविवर विठ्ठलुने ॥३॥

अर्थ:-
हा अभंग कानडी भाषेतील आहे. लहान भाऊ बहीणीला म्हणतो हे आक्का तूं माझी एक थोडीशी गोष्ट ऐक मी मुरलीच्या ध्वनीने मोहीत झालो. फार सुंदर फार सुंदर, म्हणजे अत्यंत सुंदर जो पांडुरंग इतर कोठे मिळणार नाही व तो कोठेही येणार नाही. पण रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते पुंडलिकरायांच्या भक्तिसाठी पंढरपूरास आले. असे माऊली सांगतात

आकानिकेलेचिकनामातु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.