कवतुक पाहावया निरंजना गेलीये । तंव निराकार जाले बाईये वो ॥१॥ अकरासहित पांच पांची मावळली । आदि अंती उदयो जालीं तेजाकारें ॥२॥ रखुमादेविवरु परतोनि देखे । तोही पारुषे तिये ठायीगे माये ॥३॥
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.