हस्ती घोडे हरण सिंहाडे । तैसे हें गुजराति लुगडें गे माये ॥१॥ पालव मिरवित जाईन । शेला पदरीं धरुनि राहीन ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु सांवळा । तेणें मन माजिठा दिल्हा साउला ॥३॥
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.