हस्ती घोडे हरण सिंहाडे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३११
हस्ती घोडे हरण सिंहाडे ।
तैसे हें गुजराति लुगडें गे माये ॥१॥
पालव मिरवित जाईन ।
शेला पदरीं धरुनि राहीन ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सांवळा ।
तेणें मन माजिठा दिल्हा साउला ॥३॥
हस्ती घोडे हरण सिंहाडे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३११
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.