संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९२

पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९२


पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें ।
तें कैसें आकळे ब्रह्मतेसी ॥१॥
पाहातेंचि पाही नाहीं
तेंचि काई ।
गयनिच्या पायीं तूंचि होसी ॥२॥
स्वरुपीं रमतां ह्रदयस्थ आपण ।
तयाचें स्वरुप आदिमध्य ॥३॥
बापरखुमादेविवर सगुणीं न माय ।
निर्गुणीं दिसताहे जनीं रया ॥४॥


पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५९२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *