Skip to content
आतां कोठवरी – संत चोखामेळा अभंग – ५९
आतां कोठवरी ।
भीड तुमची धरूं हरि ॥१॥
दार राखीत बैंसलों ।
तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥
ही नीत नव्हे बरी ।
तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलों ।
आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आतां कोठवरी – संत चोखामेळा अभंग – ५९