संत चोखामेळा अभंग

शुद्ध चोखामेळा – संत चोखामेळा अभंग – २८६

शुद्ध चोखामेळा – संत चोखामेळा अभंग – २८६

शुद्ध चोखामेळा ।
करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार ।
पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती ।
म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ ।
आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शुद्ध चोखामेळा – संत चोखामेळा अभंग – २८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *