न करीं सायासाचें – संत चोखामेळा अभंग – २५५
न करीं सायासाचें – संत चोखामेळा अभंग – २५५
न करीं सायासाचें काम ।
गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांहीं नेणें ।
आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें ।
नाहीं उरलें दुःखातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार ।
नामें पैलपार तरेन ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
न करीं सायासाचें – संत चोखामेळा अभंग – २५५