भाकसमुद्रीं भरियेलीं – संत चोखामेळा अभंग – २१९
भाकसमुद्रीं भरियेलीं – संत चोखामेळा अभंग – २१९
भाकसमुद्रीं भरियेलीं केणें ।
आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥
बाराही मार्गाची वणीज्ज करी ।
पंढर हे पुरी नामदेव ॥२॥
चोखा म्हणे लोटांगणीं जाऊं ।
नामदेव पाहूं केशवाचा ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
भाकसमुद्रीं भरियेलीं – संत चोखामेळा अभंग – २१९