नेणते तयासी नेणता – संत चोखामेळा अभंग – २१७

नेणते तयासी नेणता – संत चोखामेळा अभंग – २१७

नेणते तयासी नेणता लाहान ।
थोर थोरपणें दिसे बरा ॥१॥
पोवा आहे वेणु खांदिया कांबळा ।
रुळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचे ।
उष्‍टें गोपाळांचें खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठाचा हरी ।
गोपाळा गजरीं काला वाटी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेणते तयासी नेणता – संत चोखामेळा अभंग – २१७