कैसा या लोभें गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला ॥१॥ मज तो वाटे चोज याचे । खातां खादलें खाय साचें ॥२॥ ऐसी काय तुझी भीड । पडली ते न कळे गूढ ॥३॥ चोखा म्हणे भुलवण्या । धन्य नामया शाहाण्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.