कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥ मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥ एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥ चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.