आजि दिवस धन्य – संत चोखामेळा अभंग – १३४

आजि दिवस धन्य – संत चोखामेळा अभंग – १३४


आजि दिवस धन्य सोनियाचा ।
जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती ।
दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ ।
गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि दिवस धन्य – संत चोखामेळा अभंग – १३४