वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥ न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥ योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥ चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.