Skip to content
केला अंगिकार – संत चोखामेळा अभंग – ११७
केला अंगिकार ।
उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी ।
तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली ।
चोखा म्हणे मात केली ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
केला अंगिकार – संत चोखामेळा अभंग – ११७