अवघ्या साधनांचे – संत चोखामेळा अभंग – १११
अवघ्या साधनांचे – संत चोखामेळा अभंग – १११अवघ्या साधनांचे सार ।
रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम ।
वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी ।
सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला ।
जीवलग भेटला मायबाप ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अवघ्या साधनांचे – संत चोखामेळा अभंग – १११