कासया या लोभें केलें - संत तुकाराम अभंग –1346 कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥…
कैसा तू देखिला होसील - संत तुकाराम अभंग –1345 कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥ तेणें…
विटेवरी कैवल्यगाभा - संत निळोबाराय अभंग - ३१५ विटेवरी कैवल्यगाभा । राहिल्या उभा पंढरिये ॥१॥ आलियासी देतो धणी । सर्वां…
हा गे आलों कोणी म्हणे - संत तुकाराम अभंग –1344 हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया…
वरी बुकीयाचे धूसर - संत निळोबाराय अभंग - ३१४ वरी बुकीयाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर ॥१॥ तुळशी नाना सुमनमाळा…
युक्ती तंव झाल्या कुंठीत - संत तुकाराम अभंग –1343 युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥…
याचि लागीं हरी - संत निळोबाराय अभंग - ३१३ याचि लागीं हरी । उभा चंद्रभागेतीरीं ॥१॥ भक्तांचिये हांकेसवें । उडी…
लेंकरा लेववी माता - संत तुकाराम अभंग –1342 लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥ कृपेचें पोसणें तुमचें मी…
पंढरिहूनी गांवा जातां - संत निळोबाराय अभंग - ३१२ पंढरिहूनी गांवा जातां । वाटे खंती पंढरिनाथा ॥१॥ आतां बोळवीत यावें…
शरण शरण वाणी - संत तुकाराम अभंग –1341 शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे…
वैष्णवा संगती सुख वाटे - संत तुकाराम अभंग –1340 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें…
अचळ न चळे ऐसें - संत तुकाराम अभंग –1339 अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते…
राही रुक्मिणी सत्यभामा - संत निळोबाराय अभंग - ३११ राही रुक्मिणी सत्यभामा । पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥ पुडंलिक दृष्टी पुढें ।…
करूं तैसें पाठांतर - संत तुकाराम अभंग –1338 करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥ जिहीं केला मूर्तीमंत । ऐसा…
समर्थाची धरिली कास - संत तुकाराम अभंग –1337 समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥ धांवे पावें करीन लाहो…
राहिला उभा विटेवरी - संत निळोबाराय अभंग - ३१० राहिला उभा विटेवरी । भक्तकैवारी म्हणउनी ॥१॥ जे जे येती ज्या…
अवचितचि हातीं ठेवा - संत तुकाराम अभंग –1336 अवचितचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥ भाग्य फळलें जाली…
वेणुनादीं लाभे काला - संत निळोबाराय अभंग - ३०९ वेणुनादीं लाभे काला । उणें त्याला मग काय ॥१॥ ब्रम्हानंदे कोंदे…
मथनीचें नवनीत - संत तुकाराम अभंग –1335 मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥ दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी…
न पाहें माघारें आतां परतोनि - संत तुकाराम अभंग –1334 न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥…
गोदेकांठी होता आड - संत तुकाराम अभंग –1333 गोदेकांठी होता आड । करूनि कोड कवतुके ॥१॥ देखण्यांनीं एक केलें ।…
शीतळ तें शीतळाहुनी - संत तुकाराम अभंग –1332 शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं ।…
सर्व संगीं विट आला - संत तुकाराम अभंग –1331 सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां…
आपुल्या आपण उगवा - संत तुकाराम अभंग –1330 आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥ उद्धारासी…