ज्यांची वचनें ऐके देव - संत निळोबाराय अभंग - १३१३ ज्यांची वचनें ऐके देव । पंढरिराव प्रीतीनें ॥१॥ भेटविती भेटे…
जे जे होऊनियां अनुरक्त - संत निळोबाराय अभंग - १३१२ जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥१॥ त्यांचे…
जिहीं निमिषमात्रें देह पालटिला - संत निळोबाराय अभंग - १३११ जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥…
जिहीं जोडिला विश्वासें- संत निळोबाराय अभंग - १३१० जिहीं जोडिला विश्वासें । निज निष्ठेच्या मानसें ॥१॥ मुखें आळविले नाम ।…
जिणे मरणें नाहीं आतां - संत निळोबाराय अभंग - १३०९ जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती ॥१॥ त्याच्या…
जया नाहीं आपपर - संत निळोबाराय अभंग - १३०८ जया नाहीं आपपर । सांगतां विचार सवहिताचा ॥१॥ जेणें देव जोडे…
जन्ममरणा निवारिती- संत निळोबाराय अभंग - १३०७ जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ ॥१॥ बैसविती अक्षयपदीं । ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥…
जडोनियां ठेली- संत निळोबाराय अभंग - १३०६ जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली ॥१॥ मुखीं नामाचि गर्जना । हरिचा आठव…
चोजवीत घरां येती - संत निळोबाराय अभंग - १३०५ चोजवीत घरां येती । ज्यांचा देखती शुध्द भाव ॥१॥ ऐसे करुणाघन…
घडो त्याचा समागम - संत निळोबाराय अभंग - १३०४ घडो त्याचा समागम । ज्याचें प्रेम विठठलीं ॥१॥ सहज त्याच्या ऐकतां…
गोड तुझी ब्रीदावळी - संत निळोबाराय अभंग - १३०३ गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें…
गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार - संत निळोबाराय अभंग - १३०२ गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥ हनुमंते…
गर्जविती भ्रगवदुणीं - संत निळोबाराय अभंग - १३०१ गर्जविती भ्रगवदुणीं । सर्वदा वाणी नीतीघोषें ॥१॥ तेणेंचि पावन करिती जगा ।…
गर्जतां विठोबाच्या नामें - संत निळोबाराय अभंग - १३०० गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥ रिघाले अवघियां बाहेरी…
गर्जत नामाच्या कल्लोळीं - संत निळोबाराय अभंग - १२९९ गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥ ते हे वीर…
गर्जता जाती ब्रम्हानंदें - संत निळोबाराय अभंग - १२९८ गर्जता जाती ब्रम्हानंदें । हरिची पदें हरिभक्त ॥१॥ धाक त्यांचा कळिच्या…
कैसी सांपडली वेळ - संत निळोबाराय अभंग - १२९७ कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥१॥ देवचि झाले चिंत्ते…
केली पायवाट - संत निळोबाराय अभंग - १२९६ केली पायवाट । उल्लंघिला मायाघांट ॥१॥ जिहीं हरी आठविला । जिवें ह्रदयीं…
कांहीं करी ना हा करवी - संत निळोबाराय अभंग - १२९५ कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन…
काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार - संत निळोबाराय अभंग - १२९४ काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं…
कळिच्या काळा नागवती - संत निळोबाराय अभंग - १२९३ कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिली चित्तीं ॥१॥ तेचि देव…
अंतरींचा जाणती हेत - संत निळोबाराय अभंग - १२९२ अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती ॥१॥ सर्वजाण सर्वजाण ।…
अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें - संत निळोबाराय अभंग - १२९१ अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥ तैं…
ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले - संत निळोबाराय अभंग - १२९० ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले…