तंव ते आधिले मागिले गोपाळ - संत निळोबाराय अभंग ७६ तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप…
गोवळी होते राखणाईंत - संत निळोबाराय अभंग ७५ गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या…
तंव कृष्णाभोंवते गोवळ - संत निळोबाराय अभंग ७४ तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ ।…
तैशींच वत्सें जिची जेसीं - संत निळोबाराय अभंग ७३ तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं…
दुरी फांकला हा श्रीहरी - संत निळोबाराय अभंग ७२ दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि…
यावरी म्हणे सवंगडियांसी - संत निळोबाराय अभंग ७१ यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी…
तरुवर बीजा पोटीं - संत तुकाराम अभंग – 1119 तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा शेवटीं ॥१॥ तैसें तुम्हां आम्हां…
दुर्बुद्धहि ते मना - संत तुकाराम अभंग – 1118 दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां मज ऐसें…
राउळासी जातां त्रास - संत तुकाराम अभंग – 1117 राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसे चोहोटां आदरेशीं ॥१॥ न…
साधूच्या दर्शना लाजसी - संत तुकाराम अभंग – 1116 साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या…
गायत्री विकोनी पोट - संत तुकाराम अभंग – 1115 गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥…
ब्रम्हज्ञान जरी कळें - संत तुकाराम अभंग – 1114 ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥ शास्त्रांचे…
उरा लावी उर आळंगितां - संत तुकाराम अभंग – 1113 उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी…
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं - संत तुकाराम अभंग – 1112 देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥…
जैसें तैसें बाळ मातेसी - संत तुकाराम अभंग – 1111 जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड…
संत मारगीं चालती - संत तुकाराम अभंग – 1110 संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं…
नेत्र झाकोनियां काय - संत तुकाराम अभंग – 1109 नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेम भाव ॥१॥…
केली प्रज्ञा मनाशीं - संत तुकाराम अभंग – 1108 केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं…
वर्त्ततां वासर - संत तुकाराम अभंग – 1107 वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें…
देवावरी भार - संत तुकाराम अभंग – 1106 देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥ देह देवाचे सांभाळी । सार…
सर्वा भूतीं द्यावें अन्न - संत तुकाराम अभंग – 1105 सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे…
तुज न भें भी कळीकाळा - संत तुकाराम अभंग – 1104 तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥…
जेथें आठवती स्वामींचे - संत तुकाराम अभंग – 1103 जेथें आठवती स्वामींचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ…
वाघें उपदेशिला कोल्हा - संत तुकाराम अभंग – 1102 वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥ अंतीं मरसी तें…