वेदांत सिद्धांत - संत भानुदास अभंग करूणा - ७३ वेदांत सिद्धांत ऐकोनियां गोष्टी । मन जाहलें चावटी देवराया ॥१॥ परि…
वंदिलें वंदावें - संत तुकाराम अभंग –1199 वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभींच ॥१॥ स्वहिताची चाड ते…
अहो पांडुरंग पतीतपावना - संत भानुदास अभंग करूणा - ७२ अहो पांडुरंग पतीतपावना । आमुची विज्ञापना एक असे ॥१॥ नामाचा…
भाकितों करुणा पंढरीच्या - संत भानुदास अभंग करूणा - ७१ भाकितों करुणा पंढरीच्या राया । अगा यादवराया श्रीकृष्णरामा ॥१॥ तूं…
माझा स्वामी तुझी - संत तुकाराम अभंग –1198 माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥…
अहो श्रीराम पतीतपावना - संत भानुदास अभंग करूणा - ७० अहो श्रीराम पतीतपावना । तारी मज दीना रंकपणें ॥१॥ गाजे…
दीन आम्हीं रंक - संत भानुदास अभंग करूणा - ६९ दीन आम्हीं रंक पतीत पतीत । पावन तूं अनंत स्वामी…
भोक्ता नारायण - संत तुकाराम अभंग –1197 भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्ता कर्त्ता…
अनाथाचा नाथ भक्तांचा - संत भानुदास अभंग करूणा - ६८ अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । ऐसें चराचरी ब्रीद गाजे ॥१॥…
पतित म्हणोनि जाहलों - संत भानुदास अभंग करूणा - ६७ पतित म्हणोनि जाहलों शरणागत । अनाथाचा नाथ म्हणती तुम्हा ॥१॥…
दीनबंधु ब्रीद भले - संत भानुदास अभंग करूणा - ६६ दीनबंधु ब्रीद भले । जरी त्वां चरणीं बांधिलें । तरी…
कोठवरी धांवा करुं - संत भानुदास अभंग करूणा - ६५ कोठवरी धांवा करुं तुझा देवा । श्रमा झाले जीवा फार…
चिंतामणिदेवा - संत तुकाराम अभंग –1196 चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥ देव म्हणती तुकया एवढी कैची…
मज निरविलें कोनाचिये - संत भानुदास अभंग करूणा - ६४ मज निरविलें कोनाचिये हातीं । वैकुंठीं श्रीपति राहिलासी ॥१॥ कोणी…
देवा कोठवरीं अंत - संत भानुदास अभंग करूणा - ६३ देवा कोठवरीं अंत पाहतोसी । प्राण कंठापाशीं ठेवियेला ॥१॥ पळमात्र…
ऐसियासी कृपा करावी - संत भानुदास अभंग करूणा - ६२ ऐसियासी कृपा करावी त्वरित । पुरवा मनोरथ सर्व माझे ॥१॥…
अधोगती आम्हीं जावें - संत भानुदास अभंग करूणा - ६१ अधोगती आम्हीं जावें पंढरीनाथा । ऐसें तुझ्या चित्ता आलें काय…
परतें मी आहें - संत तुकाराम अभंग –1195 परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न…
चंचळ हें मन नावरे - संत भानुदास अभंग करूणा - ६० चंचळ हें मन नावरे माझ्यानें । कामाच्या व्यसनें पीडीतसे…
आतां माझे नका - संत तुकाराम अभंग –११९३ आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥…
वांजा गाई दुभती - संत तुकाराम अभंग – 1194 वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ ऐसें मागत…
तुम्हीं कराल जें - संत भानुदास अभंग करूणा - ५९ तुम्हीं कराल जें काय एक नोहे । ब्रह्मांड अवघे हें…
जन्मा येणें घडे - संत तुकाराम अभंग – 1192 जन्मा येणें घडे पातकाचे मूळ । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग…
हेचि थोर भक्ती - संत तुकाराम अभंग –1191 हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें…