संत भानुदास अभंग

रायें कंठमाळ देवासी -संत भानुदास अभंग काला – ९०

रायें कंठमाळ देवासी -संत भानुदास अभंग काला – ९०


रायें कंठमाळ देवासी घातली ।
देवं त्या दिधली भानुदासा ॥१॥
कोणी नेली माळ करती त्याचा शोध ।
देखिली प्रसिद्ध याचे गळां ॥२॥
राजदुतीं नेला म्हणती गे हे चोर ।
रायानें विचार नाहीं केला ॥३॥
सुळीं द्यावया भानुदास नेला ।
तेणें आठविला पांडुरंग ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रायें कंठमाळ देवासी – संत भानुदास अभंग काला – ९०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *