तुजपासाव सर्व परी तूं – संत भानुदास अभंग अद्वैत – ४

तुजपासाव सर्व परी तूं – संत भानुदास अभंग अद्वैत – ४

तुजपासाव सर्व परी तूं नोहेसि ।
ऐसें आपणासी बुझे बापा ॥१॥
कर्तृत्व करुनि आहे तो निराळा ।
परब्रह्मा निर्मळ मळ नाहीं ॥२॥
देहाचिये ऐसी कारुनी निराळा ।
स्वस्वरुपीं ठसा ठसलासि ॥३॥
चिन्मयरुप मूळ ॐकार बीज ।
भानुदासीं निज लाधलें तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुजपासाव सर्व परी तूं – संत भानुदास अभंग अद्वैत – ४